PropShare Celestia IPO: ₹244 कोटींचा SM REIT इश्यू 10 एप्रिलपासून खुला, जाणून घ्या माहिती!
PropShare Celestia IPO: भारतातील पहिल्या नोंदणीकृत Small and Medium Real Estate Investment Trust (SM REIT) — Property Share Investment Trust ने सोमवारी जाहीर केले की, PropShare Celestia चा ₹244.65 कोटींचा IPO 10 एप्रिल 2025 रोजी खुला होणार आहे. हा इश्यू 16 एप्रिलपर्यंत सुरू राहील. प्रति युनिट किंमत ₹10 लाख ते ₹10.50 लाख एवढी ठेवण्यात आली…












