Gold आणि Silver Funds ३१% ते ६२% कोसळले! गुंतवणूकदारांनी आता काय करावे?
आपल्याकडे सोन्याचा भाव वाढायला लागला की घरात, ऑफिसमध्ये आणि मित्रांमध्ये त्याचीच चर्चा सुरू होते. जानेवारी २०२६ मध्ये सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले होते, तेव्हा तेजीचा फायदा घेण्यासाठी...