नवीन Credit Card घेतले आहे? ‘ही’ एक चूक केल्यास ३० दिवसांत कार्ड कायमचे बंद होईल!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमानुसार, नवीन क्रेडिट कार्ड (Credit Card) जारी झाल्यापासून ३० दिवसांत अॅक्टिव्हेट (Activate) न केल्यास बँकेला पुढील ७ कामकाजाच्या दिवसांत ते खाते...