Top 5 Finance Books: आर्थिक साक्षरतेसाठी ५ प्रभावशाली पुस्तके, नक्की वाचा!
आर्थिक साक्षरता म्हणजे पैशाचे व्यवस्थापन, बजेट तयार करणे, बचत, गुंतवणूक आणि कर्ज व्यवस्थापन यासारख्या विविध आर्थिक कौशल्यांना समजून घेण्याची आणि त्यांचा प्रभावीपणे वापर करण्याची क्षमता. आजच्या काळात आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी financial literacy हे अत्यंत महत्त्वाचे आहे. Financial Literacy चे मूलभूत घटक पैशाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येकाने चार मूलभूत गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. 1) बजेटिंग…












