Insurance Sector मध्ये 100% परकीय गुंतवणूक मंजूर, पण LIC साठी 20% मर्यादा कायम!
Insurance Sector 100% FDI: भारत सरकारने विमा क्षेत्रात मोठा निर्णय घेत 100% परकीय गुंतवणुकीला (FDI) मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय विमा कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक करता येणार आहे. या नव्या नियमांमुळे विमा क्षेत्रात भांडवल वाढेल आणि उद्योगाचा विस्तार वेगाने होण्याची शक्यता आहे. LIC FDI Limit 20% – वेगळा नियम का ठेवला? जरी खासगी…












