IRDAI Health Insurance Rules: आरोग्य विमा घेणाऱ्यांसाठी खूशखबर! एजंट कमिशन घटणार, प्रीमियम होणार स्वस्त?
भारतीय विमा क्षेत्र नियामक प्राधिकरणाने (IRDAI) हेल्थ इन्शुरन्सच्या (Health Insurance) नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. आयआरडीएआयचे अध्यक्ष अजय



