Life Insurance: लाइफ इन्शुरन्स घेण्यापूर्वी हे १० महत्त्वाचे शब्द नक्की जाणून घ्या
लाइफ इन्शुरन्स (Life Insurance) हा एक कायदेशीर करार आहे, ज्याद्वारे तुम्ही नियमित प्रीमियम भरून अनपेक्षित घटनेच्या वेळी कुटुंबासाठी आर्थिक कव्हर मिळवता. हा विमा तरुण पालक, नोकरदार आणि ज्यांच्यावर कुटुंब अवलंबून आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे; तर ज्यांच्यावर कोणतेही आर्थिक अवलंबित्व नाही त्यांनी तो घेणे टाळावे. लाइफ इन्शुरन्स म्हणजे काय आणि तो का महत्त्वाचा आहे? महाराष्ट्रातील…

