IRDAI चा “या” 4 विमा कंपन्यांना दणका; नियम मोडल्याने 6 महिने नवीन व्यवसायावर बंदी!
विमा कंपन्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) ने चार विमा कंपन्यांवर कारवाई केली आहे. Niva Bupa Health Insurance, Acko General Insurance, Edelweiss Life Insurance आणि Pramerica Life Insurance या चार कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये Expenses of Management (EoM) ची निर्धारित मर्यादा ओलांडली. IRDAI ने…

