Jio आणि NSE चा IPO येणार? सरकारने नियम बदलले, गुंतवणूकदारांनी हे वाचा!
भारत सरकारने Reliance Jio आणि National Stock Exchange (NSE) सारख्या मोठ्या कंपन्यांचा IPO येण्याचा मार्ग मोकळा केला आहे. केंद्र सरकारने Securities Contracts (Regulation) Amendment Rules, 2026 अंतर्गत किमान पब्लिक शेअरहोल्डिंगचे (Minimum Public Shareholding) नियम बदलले आहेत. आता मोठ्या कंपन्यांना IPO मध्ये कमी शेअर्स विकण्याची मुभा मिळणार आहे. नवीन नियम नक्की काय आहेत? अर्थ मंत्रालयाच्या Department…

