Upcoming IPO: पुढील आठवड्यात दोन इश्यू, गुंतवणूक करण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Upcoming IPO: भारतीय प्राथमिक बाजारात सध्या मंदीचे वातावरण आहे. पुढील आठवड्यात सदस्यत्वासाठी केवळ दोन इश्यू खुले होणार आहेत. यामध्ये एक लघु आणि मध्यम उद्योग अर्थात SME IPO आणि एक रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट अर्थात REIT Issue यांचा समावेश आहे. याशिवाय, गेल्या आठवड्यात आयपीओ बंद झालेल्या विविड इलेक्ट्रोमेकचे शेअर बाजारावर लिस्टिंग होणार आहे. मात्र या कंपनीला…












