1 एप्रिलपासून Zerodha मध्ये Trading करणे होणार महाग! या गुंतवणूकदारांना बसणार मोठा झटका
Zerodha Trading Charges Hike: शेअर बाजारात सक्रिय असलेल्या Retail Investors आणि Traders साठी 1 एप्रिलपासून नियम बदलणार आहेत. देशातील सर्वात मोठ्या Brokerage कंपन्यांपैकी एक असलेल्या Zerodha ने आपली Broking Fee वाढवण्याची घोषणा केली आहे. हा बदल मुख्यतः Intraday Trading मध्ये आवश्यक Cash Margin चे पालन न करणाऱ्या Traders ना प्रभावित करेल. Budget 2026 मध्ये अनेक…

