इक्विटी फंड म्हणजे काय? | What is Equity Fund in Marathi
आजच्या काळात गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे झाले आहे. बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा जास्त परतावा मिळवण्यासाठी अनेक लोक इक्विटी फंड मध्ये गुंतवणूक करतात. पण इक्विटी फंड म्हणजे नक्की काय? ते कसे काम करतात? आणि आपण त्यात गुंतवणूक करावी का? – या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. इक्विटी फंड म्हणजे काय? (Equity Fund Definition…

