Retirement Planning: लग्नावर लाखो खर्च पण रिटायरमेंटला पैसा नाही, भारतीयांची मोठी आर्थिक चूक!

Retirement Planning India

Retirement Planning: भारतातील अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या कमकुवत नाहीत, पण निर्णय घेताना चुका करतात. लग्नासारख्या कार्यक्रमासाठी 10 ते 30 लाख रुपये खर्च करणे सामान्य झाले आहे. मात्र, त्याच कुटुंबाकडे retirement साठी 20 लाखांपेक्षा कमी बचत असते. ही केवळ आर्थिक समस्या नाही, तर विचारसरणीतील मोठी विसंगती आहे. लग्नावर मोठा खर्च, पण भविष्यासाठी दुर्लक्ष मध्यमवर्गीय कुटुंबे त्यांच्या वार्षिक … Read more