४० वर्षे, १४ संकटे, तरी बाजार सावरला – आजच संकट किती मोठ आहे? | Stock Market Crash News in Marathi
गेल्या ४० वर्षांत भारतीय शेअर बाजाराने काय काय सहन केलं? घोटाळे, युद्धे, महामारी, आर्थिक संकटे या सगळ्या आघाड्यांवर बाजार हादरला. पण एक गोष्ट कधीच बदलली नाही. बाजार नेहमी सावरला आणि नव्या उंचीवर पोहोचला. हा केवळ आशावाद नाही. हा Data आहे. हे इतिहास आहे. आणि हेच समजून घेणे प्रत्येक long-term investor साठी आज सर्वात गरजेचे आहे….

