UPI Tap & Pay: आता QR Code Scan न करता करता येणार UPI Payment, जाणून घ्या कसे?
UPI Payment: भारतात UPI Payment चा वापर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुकानात खरेदी असो, बिल Payment असो किंवा एखाद्याला पैसे पाठवायचे असोत, आज अनेकजण काही सेकंदांत UPI द्वारे Payment करतात. आता Reserve Bank of India (RBI) ने UPI Payment आणखी सोपे करण्यासाठी UPI Tap & Pay सुविधा आणली आहे. या सुविधेमुळे प्रत्येक वेळी QR…

