Upcoming IPO: ₹10,000 कोटींच्या IPO साठी सहा कंपन्या सज्ज, SEBI ने दिली मंजुरी
Upcoming IPO Update: भारतीय भांडवल बाजार नियामक सेबी (SEBI) ने मार्च 2025 च्या अंतिम आठवड्यात सहा कंपन्यांना त्यांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंगसाठी (IPO) हिरवा कंदील दाखवला आहे. या Upcoming IPOs द्वारे एकत्रितपणे सुमारे ₹10,000 कोटी उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मर्चंट बँकर्सनी दिलेल्या माहितीनुसार, या सहा कंपन्यांनी सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे दाखल केली…

