₹73,000 कोटी Unclaimed Deposits: बँक, विमा आणि म्युच्युअल फंडमधील तुमचे पैसे कसे शोधाल?
unclaimed deposits India: जर तुम्ही कधी एखादे जुने बँक खाते विसरलात, विमा पॉलिसी लॅप्स होऊ दिली, किंवा म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक दुर्लक्षित केली तर तुम्ही एकटे नाही आहात. सरकारी आकडेवारीनुसार, भारतातील बँका, विमा कंपन्या आणि म्युच्युअल फंडमध्ये मिळून तब्बल ₹73,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम सध्या unclaimed म्हणजेच बेदावा पडून आहे. किती पैसे कुठे पडून आहेत? अर्थ मंत्रालयाने…

