EPFO Balance Check Online: तुमच्या पगारातून PF कट होतोय, पण जमा होतोय का? लगेच तपासा
EPFO Balance Check Online: Employees Provident Fund Organisation अंतर्गत PF हा कर्मचारी बचतीचा महत्त्वाचा भाग आहे. दरमहा पगारातून 12 टक्के रक्कम कापली जाते आणि नियोक्ताही तितकीच रक्कम जमा करतो. पण काही वेळा कंपनी पैसे कापते, मात्र जमा करत नाही. त्यामुळे PF Balance Check करणे आवश्यक आहे. मोबाईलवर PF Balance Check कसा कराल आजच्या डिजिटल युगात…

