Salary Structure Change: १ एप्रिल २०२६ पासून पगारात होणार ५ मोठे बदल, PF आणि Gratuity वाढणार पण हातात पैसे कमी मिळणार?
Salary Structure Change: नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२६ पासून सुरू होत आहे आणि त्याच दिवसापासून Income Tax Act 2025 आणि New Income Tax Rules 2026 लागू होणार आहेत. नोकरदार वर्गासाठी हे बदल अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण यांचा थेट परिणाम तुमच्या Salary Structure, PF Contribution, Gratuity आणि Take-Home Salary वर होणार आहे. CTC समान राहिली…

