Mutual Fund: रिटायरमेंटनंतर दर महिन्याला पैसे कुठून आणणार? SIP आणि SWP चं हे गणित समजून घ्या!
नोकरी किंवा व्यवसायातून नियमित उत्पन्न मिळत असते, पण निवृत्तीनंतर हे उत्पन्न बंद होते. अशावेळी दर महिन्याच्या खर्चासाठी नियमित पैसे मिळण्याची व्यवस्था आधीपासून करणे गरजेचे असते. Mutual Fund मध्ये गुंतवणूक करून त्यातून नियमित उत्पन्न मिळवण्याचा एक पर्याय म्हणजे SWP (Systematic Withdrawal Plan). पण SWP नेमके कसे काम करते आणि त्यासाठी किती पैसे तयार करावे लागतात, हे…

