Jindal Steel HR Head Resigns: जिंदाल स्टीलमध्ये मोठा बदल! HR प्रमुखांनी अचानक का दिला राजीनामा?
जिंदाल स्टील लिमिटेड (Jindal Steel Limited) ज्याला पूर्वी जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड म्हटले जायचे, मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीचे मानव...