SIP मधून श्रीमंत व्हायचे असेल तर ही चूक चुकूनही करू नका | The SIP Investment Mistake That Silently Kills Your Mutual Fund Returns
तुम्ही दर महिना SIP भरता. Market वर लक्ष ठेवता. Fund चा performance बघता. आणि थोडे returns कमी दिसले की लगेच दुसरा fund शोधता. हे वाचून तुम्हाला वाटेल. “अरे, मी तर खूप जागरूक गुंतवणूकदार आहे!” पण खरे सांगायचे तर, हीच सवय तुमची wealth creation बरबाद करत आहे. Mutual Fund Switching म्हणजे एका fund मधून दुसऱ्या fund…

