DSP Mutual Fund ची ही जाहिरात व्हायरल का झाली? प्रत्येक गुंतवणूकदाराने वाचायलाच हवी!
आज जर तुम्ही The Economic Times, Mint किंवा कोणतेही मोठे फायनान्स वर्तमानपत्र वाचले असेल, तर तुम्हाला DSP Mutual Fund ची एक वेगळीच जाहिरात नक्की दिसली असेल. ही जाहिरात इतर जाहिरातींसारखी नव्हती. त्यात कोणताही प्रॉडक्ट सेल करण्याचा प्रयत्न नव्हता. कोणतीही स्कीम, रिटर्न्स किंवा ऑफर दाखवली नव्हती. म्हणूनच लोक या जाहिरातीचे कौतुक करत आहेत. कारण ही जाहिरात…

