Share Market Outlook: बाजार उघडताच पैसे कमावण्याची संधी? जाणून घ्या आजचा अंदाज

share market outlook today

Share Market Outlook: आज बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजीने सुरुवात होण्याचे संकेत आहेत. काल सुट्टीमुळे बाजार बंद होता, त्यामुळे आज जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांचा थेट परिणाम दिसू शकतो. GIFT Nifty मध्ये तब्बल 370 अंकांची वाढ झाली असून तो 24222 च्या स्तरावर ट्रेड करत आहे. यामुळे बाजार gap up opening सह … Read more