Stock Market Update: टॉप कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹65,000 कोटींची घट, काय चाललंय बाजारात?
Stock Market Update: गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात अस्थिरता कायम राहिल्यामुळे टॉप 10 कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झाली आहे. एकूण सुमारे ₹64,734 कोटींची घट नोंदवली गेली असून Bharti Airtel या कंपनीला सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या आठवड्यात BSE Sensex 263.67 अंकांनी म्हणजे 0.35 टक्क्यांनी घसरला, तर NSE Nifty 106.5 अंकांनी म्हणजे 0.46…

