NSDL म्हणजे काय? ते कसे काम करते?
NSDL Meaning in Marathi: भारतातील शेअर बाजार आज पूर्णपणे डिजिटल पद्धतीने चालतो, पण काही वर्षांपूर्वी शेअर्स कागदी स्वरूपात ठेवले जात होते. त्या काळात शेअर्स हरवणे, चोरी होणे, बनावट प्रमाणपत्रे अशा अनेक समस्या होत्या. या सर्व अडचणी दूर करण्यासाठी भारतात डिपॉझिटरी सिस्टीम सुरू करण्यात आली आणि त्यामधील पहिली व सर्वात महत्त्वाची संस्था म्हणजे National Securities Depository…



