Investment Tips: पैसा दाखवण्यासाठी खर्च करता? ही सवय तुम्हाला कंगाल बनवू शकते
Investment Tips: आजच्या digital आणि social media च्या काळात लोकांना impress करण्यासाठी खर्च करणे एक ट्रेंड बनला आहे. महागड्या वस्तू, luxury lifestyle आणि branded products यामुळे status दाखवण्याची स्पर्धा वाढली आहे. पण अशा सवयींचा आर्थिक परिणाम काय होतो, हे समजून घेणे आवश्यक आहे. Money Quote काय सांगतो? “Spending money to show people how much money…

