PropShare Celestia IPO: 10 एप्रिलला उघडतो इश्यू, जाणून घ्या Price Band, Dates आणि संपूर्ण माहिती
PropShare Celestia IPO: Property Share Investment Trust, भारतातील पहिल्या नोंदणीकृत Small and Medium Real Estate Investment Trust (SM REIT) कंपनीने PropShare Celestia IPO लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा IPO 10 एप्रिल 2025 रोजी सुरू होणार असून त्याचा एकूण आकार 244.65 कोटी रुपये आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे….

