म्युच्युअल फंड एसआयपी बंद करण्यापूर्वी हे वाचा! | Read this before closing Mutual Fund SIP in Marathi
आज तुम्ही तुमचं investment app उघडलं आणि portfolio लाल दिसला? तर तुम्ही एकटे नाही आहात. गेल्या काही दिवसांत भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे global markets मध्ये खळबळ माजली आणि त्याचा थेट परिणाम Dalal Street वर दिसला. BSE Sensex एका दिवसात तब्बल १,३०० पेक्षा जास्त पॉइंट्सनी कोसळला, तर Nifty 50…


