SIP उशिरा सुरू केली तर 2 कोटींचा तोटा होऊ शकतो? वाचा संपूर्ण गणित!
आजच्या काळात प्रत्येकाला सुरक्षित retirement corpus तयार करायचा आहे. पण अनेकजण SIP investment सुरू करण्यास उशीर करतात. Mutual Fund SIP Calculator नुसार फक्त 5 वर्षांचा उशीर तुमच्या भविष्यातील संपत्तीवर मोठा परिणाम करू शकतो. Compounding power चा फायदा घ्यायचा असेल, तर वेळेवर गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे. SIP लवकर सुरू करणे का महत्त्वाचे आहे SIP म्हणजे…





