Best SIP Date: SIP साठी सर्वोत्तम तारीख कोणती?
SIP Investment साठी Best SIP Date आणि frequency बद्दल गुंतवणूकदारांचा एक सामान्य प्रश्न असतो. अनेक गुंतवणूकदारांना वाटते की महिन्याची एखादी विशिष्ट तारीख किंवा विशिष्ट frequency त्यांचे परतावे (returns) वाढवू शकते. पण खरंच असं होतं का? चला सखोल विश्लेषण करूया. विश्लेषण यासाठी आम्ही Zerodha Fund House च्या analysis चा वापर केला. यामध्ये ३ वेगवेगळ्या निर्देशांकांचा (indices)…

