SIP 100% सुरक्षित आहे का? | Is SIP 100% Safe in Marathi?
SIP सुरू करायची आहे पण एक शंका आहे. “SIP 100% safe आहे का? माझे पैसे बुडणार तर नाहीत ना?” हा प्रश्न मला दर आठवड्याला अनेक वेळा विचारला जातो. आणि मी हमेशा तीच गोष्ट सांगतो: “योग्य प्रश्न विचारला. पण उत्तर इतकं सोपं नाही.” SIP म्हणजे काय? समजून घ्या सोप्या भाषेत SIP म्हणजे Systematic Investment Plan. हा…

