Growth Option vs IDCW: म्यूचुअल फंडमध्ये कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे?
Growth Option vs IDCW: Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताना अनेक जण एका महत्त्वाच्या प्रश्नात अडकतात. Growth Option निवडायचे की IDCW? हा निर्णय केवळ परतावा नाही तर Taxation आणि आर्थिक उद्दिष्टांवरही परिणाम करतो. चला दोन्ही पर्यायांची सविस्तर माहिती घेऊया. Growth Option म्हणजे काय? Growth Option हा Mutual Fund मधील असा गुंतवणूक पर्याय आहे ज्यात गुंतवणूकदारांना कोणताही…


