५ वर्षांसाठी ५००० रुपयांची मासिक एसआयपी किती होईल? | 5,000 Monthly SIP for 5 Years
आजच्या काळात गुंतवणूक करणे हे फक्त श्रीमंतांसाठी नाही. दर महिन्याला फक्त ₹5,००० वाचवून तुम्ही ५ वर्षांत एक मोठी रक्कम उभी करू शकता. कसे? SIP म्हणजेच Systematic Investment Plan द्वारे! SIP म्हणजे काय? SIP हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक सोपा मार्ग आहे. यामध्ये तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम आपोआप गुंतवता. बाजार वर असो किंवा खाली…


