Share Market News: विदेशी गुंतवणूकदार का काढत आहेत पैसा, जाणून घ्या मोठं कारण
Share Market News Today: 2026 मध्ये Share Market सतत चढउतार अनुभवत आहे. Retail investors बाजार स्थिर होण्याची वाट पाहत असताना Foreign Portfolio Investors म्हणजेच FPI मात्र सतत पैसे काढत आहेत. FPI Outflow मुळे बाजारावर दबाव वाढताना दिसत आहे. एप्रिलमध्ये मोठी FPI Outflow एप्रिल महिन्याच्या पहिल्या 10 दिवसांतच Foreign Investors यांनी सुमारे ₹48213 कोटींची विक्री केली…

