SBI Q4 Results 2026: नफ्यात वाढ तरीही SBI Share Price मध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदार नाराज
SBI Q4 Results 2026: भारताची सर्वात मोठी सरकारी बँक State Bank of India अर्थात SBI ने Q4FY26 चे निकाल जाहीर केले आहेत. बँकेचा निव्वळ नफा वाढला असला तरी गुंतवणूकदारांना हे निकाल फारसे प्रभावी वाटले नाहीत. त्यामुळे शुक्रवारी SBI Share Price मध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. NSE वर SBI चे शेअर्स तब्बल 7% पेक्षा अधिक घसरले…

