Intellius Recode IPO: नवीन शेअर्सद्वारे ₹117 कोटी उभारण्याची तयारी, SEBI कडे DRHP दाखल!
Intellius Recode IPO: ही एक टेक्नोलॉजी सोल्युशन कंपनी असून तिचा मुख्य भर एंटरप्राइझ क्लायंट्ससाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणण्यावर आहे. या Public Issue साठी Inga Ventures बुक-रनिंग लीड मॅनेजर आहे. Intellius Recode चा IPO प्लान काय आहे? इंटेलियस रिकोड कंपनीने भांडवल बाजार नियामक SEBI कडे Draft Red Herring Prospectus (DRHP) दाखल केला आहे. DRHP नुसार, या…


