Rediff IPO: 90च्या दशकातील Rediff.com आता IPO साठी सज्ज, ₹600 ते ₹800 Cr उभारणार!
Rediff IPO: भारतातील जुन्या इंटरनेट कंपन्यांपैकी एक असलेल्या Rediff.com India Limited या कंपनीने भारतीय भांडवल बाजार नियामक सेबी (SEBI) कडे गोपनीय पद्धतीने IPO (Initial Public Offering) चे प्राथमिक कागदपत्रे दाखल केली आहेत. कंपनी या IPO द्वारे ₹600 कोटी ते ₹800 कोटी निधी उभारण्याचे लक्ष्य ठेवत आहे. गोपनीय प्री-फायलिंग मार्गाचा वापर Rediff IPO साठी कंपनीने confidential…

