राम नवमी निमित्त NSE, BSE बंद? जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी
Stock Market Holiday 2026: आज गुरुवारी दलाल स्ट्रीटवर Trading बंद राहणार आहे. Ram Navami Market Holiday निमित्त NSE Nifty50 आणि BSE Sensex दोन्ही आज बंद आहेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांच्या मनात प्रश्न आहे की Is Market Close Today? — तर होय, आजचा दिवस शेअर बाजारासाठी सुट्टीचा आहे. मात्र, Commodity Market म्हणजेच Multi Commodity Exchange (MCX) संध्याकाळी…


