RailOne App वर तिकीट स्वस्त, 3 टक्के सूट मिळणार, पण ही अट लक्षात ठेवा

RailOne App, Railway Ticket Discount, Unreserved Ticket Booking, Digital Payment India, Train Travel India

RailOne App: भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सवलत जाहीर केली आहे. आता RailOne App द्वारे अनरिजर्व्ड तिकीट बुक केल्यास 3 टक्के सूट मिळणार आहे. ही सुविधा मर्यादित कालावधीसाठी म्हणजे 14 जुलैपर्यंत उपलब्ध आहे. विशेषतः रोज ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी आहे. सवलत मिळण्यासाठी काय अट आहे ही 3 टक्के सवलत फक्त … Read more