PhonePe IPO ला पुन्हा ब्रेक! इराण युद्ध, बाजारातील अस्थिरता, गुंतवणूकदारांना आता किती वाट पाहावी लागणार?
PhonePe IPO Latest News in Marathi: वॉलमार्टच्या पाठिंब्याने उभी राहिलेली भारताची सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe आपला बहुप्रतीक्षित IPO (Initial Public Offering) पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावर आली आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक शेअर बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेचा थेट परिणाम या निर्णयावर झाला आहे. कोट्यवधी भारतीय गुंतवणूकदारांनी ज्या IPO ची आतुरतेने वाट पाहिली, त्याला पुन्हा…

