EPFO New Mobile App मुळे PF काढण्याची प्रक्रिया पूर्णपणे बदलणार!

epfo new mobile app

EPFO New Mobile App: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच Employees’ Provident Fund Organisation आपल्या सदस्यांसाठी नवीन mobile app आणण्याच्या तयारीत आहे. या ॲपमुळे PF withdrawal प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि सोपी होणार आहे. Digital India च्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आता UPI द्वारे PF पैसे काढता येणार नवीन app मधील सर्वात … Read more