8th Pay Commission Update: 20,000 चा पगार थेट 57,000 होणार? जाणून घ्या गणित!
8th Pay Commission Update: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल घडवणारा 8वा वेतन आयोग सध्या चर्चेत आहे. वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी हा आयोग स्थापन करण्यात आला असून 2026 पासून त्याची अंमलबजावणी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर 8वा वेतन आयोग नेमका काय आहे, तो कसा काम करतो आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे काय आहेत…

