PPF मध्ये गुंतवणूक करून कसे मिळवू शकता ₹61,000 दरमहा! जाणून घ्या कसे?
PPF Income Strategy: Public Provident Fund म्हणजेच PPF ही भारतातील सर्वात सुरक्षित investment schemes पैकी एक आहे. Government backed असल्यामुळे यात धोका कमी असतो. योग्य planning आणि discipline ठेवल्यास तुम्ही 1 कोटीपेक्षा जास्त corpus तयार करू शकता. याच corpus वरून तुम्हाला दरमहा जवळपास ₹61,000 income मिळू शकते, तेही principal न वापरता. PPF Interest Rate बद्दल…


