RBI Bank Account Portability: बँक खाते आता मोबाइलसारखे पोर्टेबल होणार, आरबीआयने जाहीर केला क्रांतिकारी बदल!
RBI Bank Account Portability: भारतातील कोट्यवधी बँक खातेदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘पेमेंट्स व्हिजन 2028’ या नव्या धोरणांतर्गत बँक खाते पोर्टेबिलिटीची सुविधा सुरू करण्याची तयारी केली आहे. यामुळे ग्राहकांना बँकिंग सेवा बदलणे मोबाइल नेटवर्क बदलण्याइतके सोपे होणार आहे. बँक खाते पोर्टेबिलिटी म्हणजे काय सध्या एखाद्या बँकेची सेवा खराब असेल किंवा शुल्क जास्त…

