PPFAS Mutual Fund चे 5 फंडांमध्ये मोठे बदल; Flexi Cap, Large Cap सह जाणून घ्या नवे नियम
PPFAS Mutual Fund ने आपल्या पाच फंडांच्या गुंतवणुकीच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. हे बदल 26 ऑगस्ट 2026 पासून लागू झाले आहेत. यामध्ये गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असलेल्या Parag Parikh Flexi Cap Fund आणि Parag Parikh Large Cap Fund यांच्यासह ELSS, Arbitrage आणि Conservative Hybrid Fundचा समावेश आहे. या बदलांमध्ये फंडाची रक्कम कोणत्या प्रकारच्या गुंतवणुकीत ठेवता येईल,…

