UPI वापरणाऱ्यांसाठी अलर्ट, RBI चे 5 बदल तुमच्यावर कसे परिणाम करतील!
RBI new rules UPI Marathi: डिजिटल फ्रॉड वाढत असल्यामुळे Reserve Bank of India ने नवीन 5 पॉइंट सेफ्टी प्लॅन प्रस्तावित केला आहे. 2025 मध्ये 28 लाख फ्रॉड प्रकरणे समोर आली असून सुमारे 22,931 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे आता कडक नियम आणण्याची तयारी सुरू आहे. UPI पेमेंटवर होणार परिणाम नवीन नियम लागू झाल्यानंतर UPI…

