गुढी पाडवा, ईद, नवरात्रीला बाजार उघडे राहणार का? | Stock Market Holidays March 2026
Stock Market Holidays March 2026: मार्च 2026 मध्ये अनेक मोठे सण एकत्र आले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे — गुढी पाडवा, ईद आणि नवरात्रीला शेअर बाजार उघडा असेल का? चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती. गुढी पाडवा, ईद, नवरात्रीला बाजार उघडा असेल का? | Gudi Padwa Stock Market Holiday 2026 नॅशनल स्टॉक…

