म्युच्युअल फंड मध्ये कोण गुंतवणूक करू शकतो? | Who Can Invest in Mutual Funds?
आजच्या काळात गुंतवणूक करणे हे प्रत्येकासाठी आवश्यक झाले आहे. महागाई दर वाढत असताना फक्त बचत करून भागत नाही, तर पैशांची वाढ होणे गरजेचे आहे. म्युच्युअल फंड हे असे एक साधन आहे जे सामान्य माणसापासून ते मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांसाठी उपलब्ध आहे. पण एक महत्त्वाचा प्रश्न अनेकांना पडतो — “म्युच्युअल फंड मध्ये नक्की कोण गुंतवणूक करू शकतो?”…

