Share Market Today:शेअर बाजारात जोरदार उसळी; सेन्सेक्स 2600 अंकांनी उघडला, निफ्टी 3 टक्क्यांनी वाढली!
Share Market Rally: जागतिक घडामोडींमुळे आज भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. Sensex आणि Nifty 50 या प्रमुख निर्देशांकांनी बुधवारी, 8 एप्रिल रोजी दमदार सुरुवात केली. अमेरिके आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविराम करारामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला असून बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टीची जोरदार सुरुवात आज बाजार उघडताच सेन्सेक्स 2674.05 अंकांनी…

